Maharashtra Unlock | उद्यापासून लोकल, मॉल्स, थिएटर सुरू?
2021-07-31
1,502
25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता ? निर्बंध शिथिल करण्या संदर्भात राज्यसरकार सकारात्मक आहे आज नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
#covid19 #unlockmaharashtra #unlockbeginsinmharashtra #covidcasesinmaharashtra